“किमान वेतनाच्या मागणी साठी आशा व गटप्रवर्तकांची जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयावर धडक”
सहसंपादक : रामभाऊ भोयर आयटक , महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना व आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीच्या वतीने आशा व गटप्रवर्तकांच्या न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य…
