शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ग्यानीवंत गेडाम यांची निवड , चेतना माध्यमिक विद्यालय मजरा(रै )पालक सभा संपन्न
. वरोरा - वरोरा तालुक्यातील चेतना माध्यमिक विद्यालय मजरा (रै )येथे पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत विद्यार्थ्यांचा विविध प्रश्नाबाबत, शालेय गणवेश, शिस्त, दर्जेदार शिक्षण, शालेय पोषण आहार…
