राळेगाव नगरपंचायत अॅक्शन मोडमध्ये,न्यायालयाच्या आदेशानंतर अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू!
राळेगाव शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेले अतिक्रमण अखेर हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बस स्थानकाच्या मुख्य रस्त्यावर असलेले सर्व अतिक्रमण हटवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, शुक्रवारी पहिल्या टप्प्यात बस स्थानक चौकातील…
