लाचखोर भूमापक अडकला एसीबीच्या जाळ्यात
घराच्या मिळकतीवरील मयत महिलेचे नावं कमी करण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी करणे भोवली
राळेगाव वडीलोपार्जित जुन्या घराच्या मिळकतीवरील मयत झालेल्या महिलेचे नाव मिळकत पत्रीकेवरून कमी करण्याकरीता दहा हजार रूपये लाचेची मागणी करणाऱ्या लाचखोर परीरक्षण भूमापक (वर्ग ३) याला एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई…
