शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, अंतरगाव येथे जनजातीय गौरव दिन तथा क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती भव्यदिव्य उत्साहात साजरी
सहसंपादक ::रामभाऊ भोयर अंतरगाव : शासकीय माध्यमिक आश्रम शाळा अंतरगाव येथे जनजातीय गौरव दिन व क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि इतिहासप्रकाशक वातावरणात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी…
