नराधमांना फाशी झालीच पाहिजे अशी मागणी,जिल्ह्याधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान , मुख्यमंत्री यांना अखिल भारतीय मराठा महासंघ व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने निवेदन
देशात महिला अत्याचारांच्या संख्येत सातत्याने वाढ : रोहिणी बाबर सहसंपादक : रामभाऊ भोयर वर्धा जिल्ह्यातील अखिल भारतीय मराठा महासंघ महिला आघाडी आणि युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने कोलकत्ता आणि…
