‘व्हाइस ऑफ मीडिया’शाखा उमरखेड च्या वतीने उपविभागीय अधिकार्यांना निवेदन
उमरखेड तालुका प्रतिनिधी:विलास राठोड, (ग्रामीण ) माध्यमांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून बघितले जाते. मात्र माध्यमकर्मींच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत. याकडे लक्ष वेधण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया उमरखेड च्या…
