पेट्रोल-डीझेल भाववाढी विरुद्ध आप चे चंद्रपूरात निषेध आंदोलन
दि. ४ फेब्रुवारी २०२१ प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर पेट्रोल आणि डिझेलच्या कर कपातीची ‘आप’ ची मागणी‘ या सरकारची कामगिरी भारी, पेट्रोलने गाठली शंभरी !’ ,‘मोदी सरकारकडे करा अर्ज, पेट्रोल डीझेलसाठी द्या आम्हाला…
