श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पुरसदृश्य परिस्थितीत अद्यावत आपत्कालीन व्यवस्था सज्ज
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यात बऱ्यापैकी प्रजन्यवृष्टी झाली आहे. अशा परिस्थितीत मा. मुख्यमंत्री महोदय, पालक मंत्री मा. ना. संजय राठोड महोदय व मा. सचिव, आयुक्त आणि संचालक…
