संस्कृती संवर्धन विद्यालय राळेगाव,येथे शालेय विज्ञान प्रदर्शनी आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील संस्कृती संवर्धन विद्यालय राळेगाव येथे जिल्हा परिषद यवतमाळचे माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्रजी काटोलकर यांचे मार्गदर्शनानुसार दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोज शुक्रवारला विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव…
