ठाणेदार सुजाता बनसोडे यांची धडक कारवाई तब्बल५,९९,६०० रू. चा गुटखा जप्त (गुटखा तस्करांच्या आवळल्या मुसक्या)
प्रतिनिधी:-संजय जाधव बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत प्रथमच गुटख्या वर मोठी कार्यवाही करण्यात आली गुटखा बंदी असतानाही बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत खुले आम गावोगवी चौका चौकात गुटखा विक्री होत होती परंतु…
