भारतीय जनता पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांच्या उपोषणाचा दणका,मुख्याधिकारी ,आमदार दादारावजी केचे साहेबांना व उपोषण कर्त्याना दिलेला शब्द पुर्ण केला
कारंजा (घा):- दिनांक ५ जुन पासून भारतीय जनता पक्षाचे कारंजा शहराध्यक्ष दिलीप जसुतकर, तालुका चिटणीस राणासिंग बावरी,युवा मोर्चा शहराध्यक्ष वेदांत घिमे यांनी गोळीबार चौक कारंजा येथे नगर पंचायत प्रशासन व…
