अखेर ग्रामपंचायतीने हटविले ई क्लास जमिनीवरील अतिक्रमण
सहसंपादक -रामभाऊ भोयर ग्रामपंचायतीला हस्तांतर करण्यात आलेल्या अतिक्रमीत ई क्लास जमनींवरील अतिक्रमण हटविण्यात प्रशासनाला यश आले आहे.सन 2011मध्ये रिधोरा गावा लगत असलेल्या इ क्लास जमिनीवर लाडकी येथील शेषेराव भदुजी केराम,…
