कंपोस्ट खत घोटाळ्यात अनेक मासे अडकणार?खरडे, रबर, धातू,काच, पाॅलिथीन इत्यादी साहित्यही गहाळ..
शिवसेना करणार पालकमंत्र्यांकडे चौकशी तथा कारवाईची मागणी.. पोंभूर्णा शहरात सध्या चर्चेत असलेल्या कंपोस्ट खत घोटाळ्यात अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता असुन नगराध्यक्षा सुलभा पिपरेचे पती गुरूदास पिपरे व्यतिरिक्त लाभार्थी…
