चिंचमंडळ येथील मुख्याध्यापक अशोक जवादे यांचा अपघातात मृत्यू
पुतनी चतुर्भुज होण्याच्या पूर्वसंध्येला नियतीने रचला काका वर डाव धानोरा व राळेगाव तालुक्यात आनंदावर विरजण अन हळहळ राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) घरात पाहुण्यांची रेलचेल.शुभकार्य असल्याने सर्वच कामात मग्न व…
