लालपुलीयातील कोळसा डेपो हटवा चिखलगाव वाचवा, चिखलगाव चे नागरीक 14 मार्च ला करणार कोळसाच्या गाड्याचा चक्का जाम
राष्ट्रवादीने काँग्रेस पक्ष नी घेतला पुढाकार, चिखलगावातील सर्वाना सोबत घेऊन करणार 14 मार्च पासुन आंदोलन वणी तालुक्यातील चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या लालपुलिया परिसरात अनधिकृत थाटलेल्या कोळशाच्या डेपोतून निघणाऱ्या धुळीचा भस्मासुर…
