तालुका शिक्षक संघटना समन्वय महासंघ यांच्या वतीने शिक्षक समस्यांचे गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने एकत्रित येऊन महासंघ स्थापन करून शिक्षकांच्या प्रलंबीत समस्या सोडविण्याबाबत समन्वय महासंघाच्या वतीने मा. गटशिक्षणाधिकारी, राळेगाव यांना दिनांक 18/10/2021 रोजी…
