छाबडा ले आऊट मधील जनता रोड चा प्रतिक्षेत,निधी नसल्याचे कारण दाखवत मूलभूत सुविधे कडे दुर्लक्ष चुकीचे :- आम आदमी पार्टी चंद्रपूर
चंद्रपूर: तुकुम येथील डीपी रोड च्या कन्स्ट्रक्शन करिता छाबडा लेआऊट मधील नागरिक मागील सहा वर्षापासून वाट बघत आहे, कित्येक निवेदन दिल्यानंतरही चंद्रपूर मनपाकडून काहीही कारवाई करण्यात आलेले नाही. तुकूम प्रभाग…
