देवाडा (खूर्द) येथील नवीन पाण्याची टाकी बनली शोभेची वस्तु,ग्रामस्थांना सोसावी लागते आहे पाणीटंचाईची झळ
प्रतिनिधी:आशिष नैताम जि.प.चंद्रपूर च्या माध्यमातुन देवाडा (खूर्द) येथे पिण्याच्या पाण्याची टाकी बनविन्यात आली या टाकीमुळे गावातील नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दुर होणार हे निश्चीत होतं मात्र कंत्राटदाराच्या बेजबाबदार पणामुळे काहि…
