भाजपा च्या वतीने पहापळ आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्संट्रेटर भेट व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार .
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पहापळ पहापळ : भारतीय जनता पार्टी यांचे देशात सरकार स्थापन होऊन यशस्वी ७ वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी व माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराजजी अहिर…
