तामिळनाडूच्या ब.स.पा. प्रदेशाध्यक्ष K. आर्मस्ट्राँग यांच्या हत्येचा तपास C.B.I. मार्फत करण्यात यावा : बहुजन समाज पक्षाची मागणी
तामिळनाडूच्या बहुजन समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष K.आर्मस्ट्राँग यांची 5 जुलै 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या केवळ एका व्यक्तीची हत्या नसून लोकशाही मूल्यांवर आणि राजकीय स्वातंत्र्यावरही गंभीर हल्ला आहे.या…
