गुंडाराज ,माफियाराज विरुध्द विकास , भर पावसात सभेला उसळली प्रचंड गर्दी
वरोरा येथील सभेत मुनगंटीवार यांनी मागितला मतरूपी आशिर्वाद! दि. ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी वरोरा येथे मुनगंटीवार यांनी भर पावसात घेतलेली प्रचार सभेची चांगलीच चर्चा होत आहे. या सभेत भाजपचे…
