जागतिक चिमणी दिनानिमित्त जलपात्र व अन्नपात्राचे नारायण सेवा मित्र परिवाराच्या वतीने वितरण
. हिंगणघाट: प्रमोद जुमडे नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाट चे वतीने जागतिक चिमणी दिनानिमित्त स्थानिक शिवाजी उद्यानात जलपात्र व दाणापात्राचे वितरण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महंत स्वामी सुरेशशास्त्री…
