राळेगाव शिवसेना शहर प्रमुख पदी इमरान पठाण यांची नियुक्ती
सहसंपादक: रामभाऊ भोयर शिवसेना ही सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारी एक राजकिय चळवळ असुन जनसामान्य लोकांसाठी लोकहितासाठी सदैव काम करणारे तसेच सामाजिक कार्यात चांगली कामगिरी असल्यामुळे राळेगाव शहरातील सुपरिचित इमरान खान…
