राळेगाव विधानसभा क्षेत्र सावरखेडा या विभागातील लोकांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर सावरखेडा सावरखेडा येथे आमदार प्रा. डॉ. अशोकराव उईके आणि चित्तरंजनदादा कोल्हे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत गावातील प्रवीण झाडें राजेंद्रजी तेलंगे अमित ढोबळे अमर अस्वले अनिल…
