यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपले , वर्धा नदीला पुर आल्याने कोसारा सोईट पुलावरुन दोन फुट पाणी वाहत असल्याने खैरी ते वरोरा मार्ग वाहतुकीस बंद
सहसंपादक : रामभाऊ भोयर तीन दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे दिनांक ९-७-२५ रोजी दुपारी ऐक वाजताच्या दरम्यान वर्धा नदीवरील कोसारा सोईट येथील पुलावरुन दोन फुट पाणी वाहत असल्याने खैरी ते…
