राजुरा येथे सुनील पोटे यांच्या आंबील काव्यसंग्रहाचे प्रकाशन
राजुरा (प्रतिनिधी )-उमेेश पारखी झाडीबोली साहित्य ग्रामीण विभागाचे वतीने आयोजित कार्यक्रमात कवी सुनील पोटे यांच्या पहिल्या आंबील काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. संत नगाजी महाराज सभागृहात आयोजित ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ…
