अपघाताची शृंखला थांबता थांबेना राळेगाव शहरात आज विचित्र अपघात
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव शहरात गेल्या काही दिवसापासून अपघातावर अपघात होताना दिसतात परंतु ती शृंखला अजूनही थांबता थांबेना याचे कारण राळेगाव शहरात झालेले रस्त्याचे चुकीचे बांधकाम त्यामुळे असे…
