चंद्रपूर येथे दिव्यांगाचे शिबीराचे 13 मार्च ला आयोजन.
वरोरा-नारायण सेवा संस्थान जयपूरच्या डॉक्टरांच्या टीमकडून चंद्रपुरात पहिल्यांदाच येऊन दिव्यांगा ची तपासणी, आपरेशन नियुक्ती, आणि दिव्यांग व्यक्तीचे दिव्यांगाचे मोजमाप घेण्यासाठी रविवार दिनांक 13 मार्च सकाळी नऊ वाजेपासून शिबिर आयोजित केलेले…
