आष्टोना सरपंच सचिवाची शाळा सभापतीशी उद्धटपणाची वागणूक, लहान विद्यार्थ्यांच्या जिवितहानीची शक्यता
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील आष्टोना या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची एक खोली जिर्णावस्थेत झाल्याने त्या खोलीचे निर्लेखन करण्यात येणार असल्याने ती जागा मोकळी करण्यात आली आहे.त्यामुळे शाळेचा…
