चोरट्यांनी फोडले मोटररिवायडिंग चे दुकान; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वडकी येथे चोरट्यांनी मोटररिवायडिंग इलेक्ट्रॉनिकचे दुकान फोडल्याची घटना मध्यरात्री घडली. या घटनेत चोरट्यांनी महागडे कॉपर वायर व ५२ इंच एम आय कंपनीची एलईडी टीव्ही…
