शहारातील संत कबीर वॉर्डात परिवर्तनाची लाट: युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश
सामाजिक कार्यकर्ते रज्जत देवतळे यांच्यासह अनेकांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश… हिंगणघाट :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे सर्किय पदाधिकारी सूरज खोंडे यांच्या नेतृत्त्वात संत कबीर वॉर्डातील अनेक युवकांनी प्रदेश सरचिटणीस अतुल…
