ओबीसींचे जो हित जपेल तोच भविष्यात राज्य करेल : प्रदेशाध्यक्ष काँग्रेस ओबीसी सेल भानुदास माळी
सहसंपादक : रामभाऊ भोयर एस सी आणि एसटी समाज जर सोडला तर बहुतांश समाज ओबीसी आहेत आमच्या पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी जितकी ज्यांची संख्या तितके त्यांना आरक्षण असणार असा…
