छत्रपती शिवरायांच्या पुतळा प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करा
( राळेगाव तालुका राष्ट्रवादी (AP )पक्षाची मागणी, तहसीलदार यांना निवेदन )
सहसंपादक : रामभाऊ भोयर राजकोट किल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा प्रकरणी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी व त्या ठिकाणी योग्य नियोजनासह युगपुरुष शिवाजी महाराज यांचा पुतळा करण्यात यावा अशी मागणीराळेगाव तालुका…
