11 जुलै रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर संपन्न झाले विमाशीचे धरणे आंदोलन
सहसंपादक : रामभाऊ भोयर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने दिनांक 11/7/2025 रोज शुक्रवारला माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे/ निदर्शने आंदोलन पार पडले,यात आंदोलनात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक , विमुक्त जाती भटक्या…
