महावीर प्रीमियर लीग – सीझन 6 ऑक्शन सोहळा भव्य उत्साहात संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर महावीर युवक मंडळ, यवतमाळ यांच्या वतीने आयोजित महावीर प्रीमियर लीग – सीझन 6 च्या निमित्ताने खेळाडूंच्या ऑक्शनचा भव्य सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महावीरजी भंसाली…
