बिटरगाव (बु ) येथे वरली मटका जुगार अड्यावर उमरखेड उपविभागीय पोलिस पथकांची धाड, ( उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची धडक कारवाई)
प्रतिनिधी:प्रवीण जोशीढाणकी बिटरगाव (बु )येथे गेल्या मागील काही दिवसापासून लपून-छपून, ऑनलाइन मोबाईलवर, व काही ठिकाणी दुकाने सुरू असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांना मिळताच उमरखेड पोलीस विभागीय पथकाने…
