8 डिसेंबर पासुन समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन[सहभागी होण्याचे विभागीय अध्यक्ष प्रशांत लांबट यांचे आवाहन
सहसंपादक: रामभाऊ भोयर मागील वीस वर्षांपासून अत्यल्प मानधनावर सेवा देणाऱ्या समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा लढा उभारला आहे. 8 डिसेंबर पासुन नागपूर हिवाळी अधिवेशनात बेमुदत आमरण…
