सावरखेडा येथे बिरसा मुंडा जयंती भावपूर्ण वातावरणात साजरी
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ :- राळेगाव तालुक्यातील सावरखेडा हा छोटा ग्रामीण भाग असला तरी धरती आबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त गावकऱ्यांनी दाखविलेल्या श्रद्धा, एकजुटी आणि सहभागामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे…
