रावेरी ग्रामपंचायतीत श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी — ग्रामस्थांच्या एकजुटीचे आणखी एक उदाहरण
सहसंपादक ::रामभाऊ भोयर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करताना राळेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत रावेरीने गावच्या विकासाचा आणखी एक मोलाचा टप्पा गाठला आहे. गावातील पाणलोट क्षेत्र मजबूत करण्यासाठी, जलसंधारण वाढवण्यासाठी…
