जैविक इंधन क्रांती च्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची राळेगाव तालुक्यात मुहूर्तमेढ [ mcl व विठोबा ऍग्रो कपंनी चा संयुक्त उपक्रम, विदर्भात सर्वप्रथम राळेगाव तालुक्याची निवड ]
1 [ राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) पारंपरिक शेती पद्धतीत शेतकर्यांची लूटच होतंअसल्याचा इतिहास आहे. पीकते ते खपत नाही अन खपते ते पीकत नाही ही अवस्था, सोबत अस्मानी सुलतानी संकटाचा…
