तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना वचिंत बहुजन आघाडीचे उमेश कांबळेे यांचे निवेदन
:- राळेगाव तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राळेगाव तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले, दि.27-5-2023 ला आंबेडकर भवन ,दादर येथे वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांची बैठक होती त्यामुळे दि.3/6/2023 ला श्रद्धेय…
