प्रधानमंत्री पिक योजना खरीप 2023
खरीप हंगामातील सर्व पिकांचा पिक विमा फक्त एक रुपये मध्ये
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवाना कळविण्यात येते की खरीप हंगाम 2023करीता प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्य, व केंद्र सरकारने ही योजना राबविण्यात…
