अभाविप वरोरा शाखेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न…
वरोरा :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नेहमी वेगवेगळे कार्यक्रम , सामाजिक उपक्रम, स्पर्धा परीक्षा चे आयोजन करत असते त्यांचाचं एक भाग म्हणून स्टुडन्ट फॉर डेव्हलपमेंट या आयमा अंतर्गत अभाविप वरोरा…
