घाटंजी तालुक्यातील शिवनी,पारवा,कुर्ली मंडळ अतिवृष्टीच्या यादीत समाविष्ट करा
8 अतिवृष्टीच्या मदत यादीत समाविष्ट करण्यात यावी वंचित बहुजन आघाडी यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) सततचा पाऊस व अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिक पावसाने हिरावून…
