हिमायतनगर परिसरातील सर्वात मोठे हॉस्पिटलचा शुभारंभ लोकनेते बाबुराव पाटील कोव्हळीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न ,ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या नवीन इमारतीचा शुभारंभ संपन्न
प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर हिमायतनगर हदगाव, उमरखेड, भोकर, ईस्लापुर, सह शिवनी परिसरातील सर्वात मोठे ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल दीं.13 जून रोजी शहरात उभारण्यात आल्याने आता परिसरातील रुग्णांना नांदेड सारख्या महागड्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची…
