राष्ट्र निष्ठेचे प्रेरणास्त्रोत छ. शिवाजी महाराज: अमोलजी पुसदकर
- राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर आपल्या देशात अनेक राजे महाराजे झालेत, पण अत्यंत प्रतिकुल राजकीय, सामाजिक परीस्थितीत तरूण मावळ्यांना एकत्र करून त्यांच्या मनात राष्ट्राभिमानाची ज्योत प्रज्वलित करणारे एकमेव नाव…
