सरकारी योजना चालविण्यासाठी , आदिवासीचा कींवा विविध विभागाचा निधी वळता करणं हे सरकार चे दुर्दैव – मधुसूदन कोवे
सहसंपादक : रामभाऊ भोयर आर्थिक बजेट च्या अनुषंगाने, विविध विभागांत महायुती च्या सरकार वर लोक बोलु लागले आहेत मागील आर्थिक बजेट मध्ये ज्या तरतुदी केल्या त्यात प्रामुख्याने आदिवासी समाजाला जो…
