तहसीलदार चिमूर यांच्या दालनात घोडा यात्रा उत्सव सन २०२२ ची नियोजन आढावा बैठक संपन्न झाली.
. सदर, बैठकीमध्ये चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज घोडा यात्रा उत्सव २०२२ चे नियोजन व दि. १० फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान आयोजित विविध कार्यक्रम तसेच, यात्रेची संपूर्ण…
