अ.भा.अंनिसची आर्वी विभागस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा शनिवारला,प्रसिद्ध वक्ते पंकज वंजारे देणार प्रशिक्षण .
आर्वी:- अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टीकोन आणि जादूटोणा विरोधी कायद्या विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने, कारंजा (घा.) येथे दि.२४ सप्टेंबर शनिवार रोजी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा कारंजा (घा.),…
